पंजाबराव डख यांच्या कडून नियमितपणे दर आठवड्याला हवामान अंदाज दिला जातो. पंजाब डख हे 2005 पासून हवामान अंदाज अधिकृतपणे देत आहेत. आजवर त्यांचा हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये जवळजवळ पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचला जातो. पंजाब डक यांचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या सेमी लगेच जिल्हे जसे की कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश व गुजरात भागातील शेतकरी ही पंजाब डख यांचा हवामान अंदाज नियमितपणे ऐकतात. पंजाब डख यांच्याद्वारे हवामानाचा अंदाज नैसर्गिक निरीक्षणातून व आधुनिक पद्धतीच्या नकाशांचा अभ्यास करून हवामान अंदाज दिला जातो.
पंजाब डख हे आपला हवामान अंदाज स्वतःचे युट्युब चॅनेल, या वेबसाईट द्वारे, तसेच व्हाट्सअप वर आपला नियमित हवामान अंदाज प्रसारित करतात. पंजाबराव डख या वेबसाईट द्वारे नियमित हवामान अंदाज प्रसारित करतात. जवळपास या वेबसाईट द्वारे दररोज एक लाख लोक पंजाब यांचा हवामान अंदाज पाहून आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करतात. येथे दर दिवसाला हवामान अंदाज अपडेट केला जातो. महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्याचा व त्या प्रत्येक जिल्ह्यामधील संपूर्ण तालुक्यांचा हवामान अंदाज या वेबसाईटवर दररोज अपडेट केला जातो.
आपल्यालाही जर पंजाबराव डख यांचा नियमित हवामान अंदाज पहायचा असेल तर तुम्ही पंजाब डक हवामान अंदाज या ऑफिशियल व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. या व्हाट्सअप ग्रुप मध्ये पंजाब डक यांचा हवामान अंदाज नियमितपणे दिला जातो. महाराष्ट्र मधील लाखो शेतकरी पंजाबी डक हवामान अंदाज सेवेचा गेल्या बऱ्याच वर्षांपासून लाभ घेत आहेत.