पंजाबराव डख: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हवामान तज्ञ

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामानाची अचूक माहिती मिळवणे खूप महत्वाचे आहे, आणि या बाबतीत पंजाबराव डख हे नाव खूप मानाने घेतले जाते. पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी आपली वेगळी ओळख एक उत्तम हवामान तज्ञ म्हणून निर्माण केली आहे. त्यांची मुख्य खासियत म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज लावणे. विशेषतः पिक कापणीच्या हंगामात संभाव्य पावसाचा अंदाज देऊन … Read more

आगामी आठवड्याचे हवामान व पावसाची परिस्थिती : पंजाब डख

राज्यातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 21 जुलै ते 30 जुलै दरम्यानचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 21 जुलैपासून रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे आणि पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण राज्यात सूर्यदर्शन होण्याची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरण किती दिवस असणार राज्यातील बहुतांशी भागात 21 … Read more

जून महिना संपतेपर्यंतचा संपूर्ण हवामान अंदाज | पंजाब डख हवामान अंदाज

पंजाबराव डख यांनी आपला नवीन अंदाज जाहीर केला आहे. बदलत्या हवामानामध्ये ते आपल्याला पावसाच्या आधी जागरूक करण्याचे काम करत आहेत. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ एक जून पासून 12 जून पर्यंत महाराष्ट्रात खूप सुंदर पाऊस दिसून आला. बऱ्याच ठिकाणी पेरणीलाही सुरुवात झालेली आहे. उत्तर महाराष्ट्र मधील काही बाग वगळता उर्वरित … Read more

केरळ मध्ये १ जूनला मान्सून पोहोचणार; महाराष्ट्रातही एक, दोन, तीन तारखेला पाऊस.

मागील काही दिवसांपासून देशातील हवामान हे पावसासाठी सक्रिय होत आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे पावसाने हजेरी नोंदवली. पंजाब यांनी सांगितल्याप्रमाणे मागील हवामान अंदाजानुसार सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी चांगला पाऊस झाला. विदर्भ हो मराठमोळ्यांमध्येही काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झालेला होता. आजच्या हवामानामध्ये मान्सूनची पुढील वाटचाल व महाराष्ट्रात पडणारा … Read more

आजपासून राज्यात उन्हाचा पारा वाढणार. | काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीचे संकट अजून कायम.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाला आता ब्रेक मिळणार आहे. फक्त काही जिल्हे सोडता, राज्यामध्ये पाऊस हा थांबणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी खूप मोठा अवकाळी पाऊस पहायला मिळत होता. नवीन हवामान अंदाज राज्यामध्ये आजपासून म्हणजेच 19 मे पासून काही जिल्हे वगळता पाऊस थांबणार आहे. व … Read more

राज्यामध्ये पावसाचा मुक्काम अजून वाढला, 18 मे पर्यंत पडणार मान्सूनपूर्व पाऊस.

राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. या महिन्यांमधील आठ तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली. राज्यात प्रथमतः पूर्व विदर्भात आठ मेला पाऊस पडायला चालू झाला. त्यानंतर हळूहळू पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात पावसाने पडायला सुरुवात केली. त्यानंतर ११ मे पासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली होती. तर आता इथून पुढे पावसाचा अंदाज कसा असेल याबाबत … Read more

राज्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात- पंजाब डख हवामान अंदाज

राज्यामध्ये आठ मे पासून पावसाला सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात पश्चिम विदर्भ पासून व पूर्व विदर्भ पासून चालू झालेली आहे. नऊ मी ला राज्यामध्ये मराठवाड्यामधील जालना, संभाजीनगर, परभणी व अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला. काय होता मागील हवामान अंदाज 3 मे रोजी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये सात मे पर्यंत कडाक्याच्या उन्हासह अति तापमानाचा अंदाज दिलेला … Read more

पंजाब डख पावसाची चिन्हे कशी ओळखतात.

पंजाब डख हे नैसर्गिक हवामानाच्या चिन्हांचा अभ्यास करून अचूक हवामान अंदाज देणारी एकमेव व्यक्ती आहे. पंजाब डख यांच्याद्वारे शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील इतर लोकांना त्यांच्या हवामान अंदाजाचा मोठा फायदा होतो. आज आपण पंजाब डक हे आपल्याला कोणत्या पद्धतीने व कशाच्या अभ्यासावरून हवामान अंदाज सांगतात याबाबत माहिती पाहणार आहोत. पंजाब डख हे लहान असताना ते हवामानाच्या चिन्हांचा … Read more

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp group | Punjab Dakh hawaman Andaaz WhatsApp group

पंजाब डख हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप हा पंजाब डख यांचा हवामान अंदाज देण्याचा प्रमुख स्त्रोत आहे. पंजाब डख हे ज्यावेळी इंटरनेट व अँड्रॉइड फोनची सेवन नव्हती त्यावेळेस एसएमएस द्वारे हवामान अंदाज देत असतात. पण कालांतराने इंटरनेट कनेक्शन व अँड्रॉइड फोन ज्यावेळेस बाजारामध्ये उपलब्ध झाले त्यावेळी पंजाब डख यांनी व्हाट्सअप वर नवीन ग्रुप काढून त्यावर हवामान … Read more